वीस हजार कोटींची गुंतवणूक व दहा हजार युवकांना रोजगार : ना. देवेंद्र फडणवीस, भद्रावतीत भाजपची प्रचार सभा
भद्रावती शहरातील निप्पाण डेन्रोसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या व सध्या रिकाम्या पडलेल्या जागेवर तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे योग्य ते निराकरण करून वीस हजार कोटीचा उद्योग प्रकल्प सुरू करून त्यात परिसरातील दहा हजार…
