शिवसेना विद्यार्थी सेना प्रमुख (ऊ.बा.ठा) रोषण ईरपते यांचा अनेक युवकांसोबत काँगेस पक्षात प्रवेश…!, (काँगेस चे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर वसंत पुरके यांच्या नेतृत्वात प्रवेश)
तो सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यार्थी सेना प्रमुख रोषन ईरपते यांचा अनेक युवकांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष…
