बंदी भागातील तरूण कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने संधी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला होणार मोठा फायदा
इमडे यांच उमरखेड महागाव दोन्हीही तालुक्यात नात्यांचे जाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या उमरखेड - महागाव विधानसभा अध्यक्ष पदी बंदी भागातील तरुण, तडफदार नेतृत्व बोरगावचे उपसरपंच कृष्णा इमडे…
