बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने नोंदविला राळेगाव येथे निषेध
सहसंपादक : रामभाऊ भोयर बदलापूर येथील शाळेत चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने राळेगाव येथील क्रांती चौक येथे शांततेच्या मार्गाने काळी फित दंडाला…
