सलग दुसऱ्या वर्षी ग्राम विकास कार्यकारीसेवा संस्था ने काढला मोफत शेतकऱ्यांचा पिक विमा
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकही कागदपत्र न मागता सलग दुसऱ्या वर्षी राळेगाव ग्राविकाणे कर्जदार सभासद शेतकऱ्यांचा मोफत पिक विमा काढला आहेत ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था राळेगाव कडून शेतकरी…
