गुरुदेव क्रांतीज्योती यात्रेचे केळापुरला स्वागत
सहसंपादक : रामभाऊ भोयर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत केन्द्रीय प्रचार कार्यालयाची श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा केळापुर येथे आली असता, तिचे भव्य प्रमाणात…
