ढाणकीला तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे :आमदार नामदेव ससाणे साहेब यांचे उप मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस साहेब यांना निवेदन
उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास राठोड (ग्रामीण ) उमरखेड तालुक्यामधील ढाणकी नगर पंचायत ला अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाचा दर्जा मिळण्यात यावा आशी मागणी माननीय श्री नामदेव ससाणे साहेब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र…
