आराध्या गंगाधर गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,१०० च्या वर रुग्णांची आरोग्य तपासणी,५२ रुग्णाची नेत्र तपासणी,३० रुग्णाची रक्त तपासणी संपन्न
जि.प.प्रा. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनीही आरोग्य तपासणी व औषधी वाटप …. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड तालुक्यातील मौजे दिघी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक ०६-१०-२०२२ रोजी वार गुरुवार सकाळी ठिक ११:३० वाजता…
