वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांच्या विनंतीवरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे बदली
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे ठाणेदार विजय महाले यांच्या विनंतीवरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अवधूत वाडी पोलीस स्टेशन यवतमाळ…
