भावनाताई गवळी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन
खासदार भावनाताई गवळी यांची उपस्थिती राहणार!, रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे शिवसेना शहरप्रमुख पिंटू बांगर यांचे आवाहन, जिजाऊ फाउंडेशन तर्फे आयोजित रक्त तपासनी शिबिराचा महिलानी लाभ घ्यावा - विद्याताई खडसे वाशिम यवतमाळ…
