राळेगांव येथे खरीप हंगामपूर्व आढावा सभा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून राळेगाव तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेते वितरक साठवणूक केंद्र धारक पुरवठा उत्पादक प्रतिनिधी यांची सभा दिनांक दिनांक-१७/०५/२०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय…
