सैनिक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा पातळीवर सुयश, विभागस्तरीय खो – खो निवड चाचणी साठी तीन विद्यार्थीनी पात्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका…
