सण आला दारात शिधा नाही घरात
गौरी गणपती उत्सव संपला तरी गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळेना
सहसंपादक : रामभाऊ भोयर गौरी गणपती उत्सव गोड व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा देण्याची निर्णय घेण्यात आला होता. परंतु, गौरी गणपती उत्सव संपला तरी अजूनपर्यंत आनंदाचा शिधा मिळाला…
