राळेगावच्या सर्वांगसुंदर विकासासाठी कटिबद्ध, .स्वच्छ व सुंदर राळेगाव बनविण्याची नूतन मुख्याधिकारी यांची ग्वाही
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वच्छ राळेगाव,सुंदर राळेगाव,रोगमुक्त राळेगाव हे माझे ध्येय आहे,ते मी पुर्ण करणारच,मात्र त्या साठी नागरिकांचे मनापासून सहकार्य अपेक्षीत आहे.असे बोल राळेगाव पंचायतचे नूतन मुख्याधिकारी गिरिश पारेकर यांनी…
