जवाब दो आंदोलनाने पंचायत समिती हादरली… गेट ला लावले कुलूप , पंचायत समितीच्या अनागोंदी कारभाराविरोधात पुरोगामी आक्रमक
उमरखेड/प्रतिनिधि : पंचायत समिती उमरखेड च्या अनागोंदी कारभाराविरोधात काल पुरोगामी युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती उमरखेड वर जवाब दो आंदोलन करीत गट विकास अधिकारी यांना जाब विचारला.उमरखेड तालुक्यात मागील काही…
