कळंब नगर पंचायत मार्फत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान व वृक्षारोपण संपन्न
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक १ ऑक्टोबर रोजी कळंब नगर पंचायत मार्फतस्वच्छता हि सेवा अंतर्गत स्वच्छता श्रमदान, स्वच्छता शपथ आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तसेच कळंब शहरातील बस स्थानक परिसर व…
