टेंमुर्डा येथील बँकेमध्ये दरोडापोलिसांच्या सतर्कतेने प्रयत्न फसला
वरोरा :--चंद्रपूर - नागपूर महामार्गावर असणाऱ्या टेंमुर्डा या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत आज दिनांक 9 डिसेंबर ला चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कोणतेही…
