महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम टायगर सेनेतर्फे क पेन क वही उपक्रम
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच ऐकपेन ऐक वही देऊन अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका…
