पंचवीस वर्षापासून मध्यम प्रकल्प मांडवीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून शेतकरी वंचित,राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या निवेदनाची महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल .!
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,मो.7875525877 राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या मागणीला मिळाल यश, चोवीस तासाच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाची घेतली…
