आगीत घर जळून खाक झालेल्या घोटेकर कुटुबियांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा मदतीचा हात
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील श्री घनश्याम घोटेकर यांचे घर जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे घरातील सर्व सामान तसेच शेतीउपयोगी वस्तू जळून खाक झाले. याची…
