दाखवला चाकू अन् लांबविली लाखोंची बॅग,सावरखेडा ते सोनुर्ली रोडवरील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरखेडा ते सोनुर्ली मार्गावरून जात असलेल्या एका इसमास चाकुचा धाक दाखवित १ लाख ९० हजारांची बॅग तीन ते चार…
