अहो साहेब _ कोट्यावधी रुपयांचा निधी मिळूनही तालुक्यातील रस्ते दुरुस्ती जैसे थे?ईसापुर (तांडा)व नारळी येथील नागरिकांना रस्ते अभावी सोसत आहे मरणयातना
विकास म्हटल की निधी असतो निधी शिवाय तालुक्यात कुठलेही कामे होत नाही . उमरखेड तालुक्यातील ९२ ग्रामपंचायती असून १०० च्या वर गावे आहेत . उमरखेड तालुक्याचे आमदार सताधारी भाजपचे आहे…
