शहरातील खड्डयात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा खरपूस समाचार, मनसेची खड्डेमुक्त जिल्हा करण्याची मागणी
` महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगळेवेगळे आंदोलन वाशीम - ठिकठिकाणी पडलेल्या खडडयांमुळे शहराची आज दयनिय अवस्था झाली असून नागरीकांची हाडे खिळखिळी होत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाचे याबाबीकडे दुर्लक्ष होत आहे. ही…
