चर्च नोंदणीकृत करण्याच्या नावावर अणुयायांची फसवणूक,पास्टर विरुद्ध कारवाई करण्याची पत्रकार परिषदेतून मागणी
चर्च च्या नावावर अनुयायांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पास्टर वर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी अरविंद तुराणकर, सुनिल सुसनकर व वामन नागपुरे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ,…
