बैलबंडी,ट्रॅक्टर सोबत काँग्रेस चा भव्य धडक मोर्चा,सामान्य जनतेच्या समस्यांसाठी निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर केंद्र व राज्य सरकारच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर ,बेरोजगार युवक हे त्रस्त झाले आहे महागाईने कळस गाठला आहे जिएस्टी ने जीवनाश्यक वस्तू महाग झाल्या आहे…
