वरुड जहागीर येथील पुरात वाहुन गेलेल्या शेतकरी दांपत्य वारसास आठ लाखाची मदत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथील सुभाष मारुती राऊत तर पत्नी सुरेखा सुभाष राऊत हे दांपत्य शेतात जागली गेले असता सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतातुन घरी परत…
