शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या कपाशीची जंगली डुकराकडून नासाडी, शासनाकडून उपाययोजना होईल का ? : सौरभ वडते
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात जंगली डुकरांनी हौदोस घातला असून शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत देत येथपर्यंत आल्यावर शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक हाती आल्यानंतर नुकताच गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात…
