सती सोना माता डोमाघाट येवती येथील भरलेला बैलपोळा शासनकर्त्याना काय संदेश देतोय
सहसंपादक : रामभाऊ भोयर पोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा सण.या दिवशी शेतकरी बारा महिने शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या बैलाला विश्रांती देणारा सण.या दिवशी शेतकरी आपल्या बैलाला सकाळी पाण्यानी स्वच्छ धुवून पुसून…
