बाभुळगाव तालुक्यातील खर्डा गवंडी येथील सरपंच व नागरिकांवर रेतीमाफीयांचा हल्ला
पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे निवेदन सहसंपादक: रामभाऊ भोयर बाबुळगाव तालुक्यातील खर्डा येथील सरपंच, सदस्य नरेश चौधरी व तसेच येथील नागरिक हे रेतीचे उत्खनन होत असताना अनेक…
