राळेगाव सोनूर्ली रोड लगतच्या मालटेकडी शिवारात आढळला महिलेचा मृतदेह
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव सोनूर्ली रोडलगत असलेल्या वलीनगर मालटेकडी शिवारात आज ४:०० वाजताच्या दरम्यान एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी…
