क्रांती दिनाच्या निमित्ताने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी नागपूर विधान भवनावर “‘झेंडा आंदोलन “‘ शेकडो विदर्भवादी जेलमध्ये
.सहसंपादक : रामभाऊ भोयर ९ आगष्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विदर्भ राज्य आंदोलन समीती चे हजारो विदर्भवाद्यांनी केले विधान भवनावर "' विदर्भाचा झेंडा आंदोलन"' या साठी संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवाद्यांनी महिला…
