जिल्हा परिषदेवर आयटक आशा संघटनेचा छत्री मोर्चा,(शासन निर्णयाची अंमलबजावणी करा)
आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने दि.२९ -०७-२०२४ रोजी स्थानिक श्रमशक्ती भवन येथुन यवतमाळ जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा भर पावसात काढण्यात आला मोर्चात घोषणा देत…
