राळेगाव प्र. क्र.16 मधील जी. प.शाळेसमोर पाणीच पाणी!,विद्यार्थ्यांना येण्याजण्यात अडचण
संबंधित प्रशासनाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष. राळेगावातील प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद मुलांचे प्राथमिक शाळेसमोर अनेक दिवसापासून पाणीच पाणी साचून राहत असल्याने लहान लहान विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यसाठी मात्र मोठी कसरत करावी…
