नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक सभा संपन्न,विविध शालेय स्तरीय समित्या गठीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील नामांकित शाळा नेताजी विद्यालय राळेगाव येथे दि 19 जुलै 2024 ला पालक सभेचे आयोजन करण्यात आले त्यात सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ओंकार तर प्रमुख पाहुणे…
