इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव येथील विद्यार्थिनी निकिता गेडाम हिचे सुयश
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय,राळेगाव येथील बी. एस्सी भाग-3 मधील उत्तीर्ण झालेली कु. निकीता गेडाम हिने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या Joint Admission Test for Masters (IIT- JAM…
