वैद्यकीय महाविद्यालय विषयाच्या चर्चा दरम्यान तोडगा काढण्याचे आश्वासन,आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनाला प्रवक्ता व आ शशिकांत शिंदे यांनी दिली भेट.
हिंगणघाट:- ०३ जुलै २०२४हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजसाठी उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या ४१ एकर जागेवर उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्यासह संघर्ष समितीचे शिष्ट मंडळ आझाद मैदान मुंबई…
