संविधान हाच भारतीयांचा खरा धर्मग्रंथ : संविधान दिनी प्राध्यापक रंजय चौधरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 26/11/2022 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता संविधान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात…
