लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचा मृत्यदेह रात्री ८ पर्यंत वणीत दाखल होणार,मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिक राहणार उपस्थित
वणी :- भारतीय सैन्यात लेप्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असलेले वासुदेव दामोधर आवारी यांचे काल ता. ४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चायना बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने…
