कारंजा येथे नवरात्रीनिमित्त शैक्षणिक वस्तूंचे वाटप,सहेली महीला मंचाचा उपक्रम.
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):-नवरात्री निमित्त कारंजा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्यात सहेली महिला मंचतर्फे नवरात्री निमित्त कस्तुरबा विद्यालय तसेच केंद्र शाळा,जयस्तंभ चौक,जिल्हा परिषद शाळा येथील गरजू आणि होतकरू…
