आनंद निकेतन महाविद्यालयात जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यावर मार्गदर्शनाचे आयोजन.
आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन विद्यार्थी आणि पालकांसाठी करण्यात आले प्रमुख मार्गदर्शन म्हणून जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी…
