सोनगांव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
आज ५ सप्टेंबर डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन जयती निमीत्त संपुर्ण महाराष्ट भर शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो.सोनगांव जिल्हा परिषद शाळेत सुध्दा शिक्षक दिन मोठ्या उत्सहात साजरा केला. सर्वप्रथम डाँ सर्वपल्ली…
