मॉर्निंग ग्रुप तर्फे राळेगाव येथील स्मशानभुमीचे सुशोभीकरण,( वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम व आर्थिक मदत )
राळेगाव येथील मॉर्निंग ग्रुप च्या सदस्यांकडून संपूर्ण स्मशानभीचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प हाती घेतला असून या कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली. या साठी लागणार संपूर्ण खर्च हा स्वतः मॉर्निंग ग्रुप च्या…
