मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे , महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश सुंकुरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून…
