स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तेलंगणा सीमेवर ॔विदर्भ राज्यात आपले स्वागत फलकाचे अनावरण करुन राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने आज दि :- 6 फेब्रुवारी,दु. १ वा पिंपळखुटी, (पांढरकवडा) तेलंगणा सीमेवर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ…
