पुलाच्या कामासाठी ढोलांमध्ये छिद्रे गावकऱ्यांनी पाडले काम बंद, राळेगाव-जळका रस्त्याचे काम निकृष्ट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव-जळका रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी काम बंद पाडले. पुलाच्या बांधकामात वापरलेले ढोले (काँक्रीट पाईप्स) छिद्रयुक्त व निकृष्ट दर्जाचे असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.…
