सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे ढाणकीकर हैराण !
ढाणकी/ प्रतिनिधी :प्रवीण जोशी ढाणकी शहरात दररोज दिवसा व रात्रीच्या वेळी होणारी सततची लाईन ट्रीपिंग यामुळे ढाणकीकर त्रस्त आहेत. महावितरणचे कर्मचारी मात्र शहरात बाकी असलेल्या विज बिलधारकांकडून, बिल वसुली करण्यात…
