अनंतवाडी येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील निंगनूर अनंतवाडी येथील बेपत्ता मुलीचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी तालुक्यातील निंगनूर, अनंतवाडी शेतशिवारात उघडकीस आली. कविता नारायण आगोशे (१७) रा. अनंतवाडी,…
