आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची; टेलरिंग संकटात
सहसंपादक : रामभाऊ भोयर अलीकडच्या काही वर्षांमध्ये परिणामकारक बदल होऊन फॅशनेबल आणि दुकानात जाताच अंगावर फिटिंग मध्ये बसणारे रेडिमेट कपडे परिधान करण्यावर भर दिला जात आहे त्यामुळे मात्र कधीकाळी मोठी…
