युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या केळापूर तालुका अध्यक्षपदी : प्रफुल नांन्ने , तालुका उपाध्यक्षपदी चेतन सामजवार तर सचिवपदी परवेज खान
सहसंपादक : रामभाऊ भोयर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश भाऊ कचकलवार यांच्या आदेशानुसार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात…
