हळद पीक बाजारात आल्यानंतर हळदीला सुद्धा अल्पभाव शेतकऱ्यावर कोसळले आर्थिक संकट हळदीला योग्य भाव मिळाला पाहिजे: ज्ञानेश्वर चव्हाण युवा शेतकरी नेते जि. प.निंगनुर सर्कल
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ हळद पिकावर करपा रोग आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव तर होता शिवायया वर्षी पावसाळा जास्त झाल्या कारणाने, स्ततधार पाऊस असल्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्या कारणाने हळद पिकावर करपा…
